Heatwave In Maharashtra: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये 2 एप्रिल पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी

उन्हाचा तडाखा पहता भर दुपारी बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

उष्णता, प्रातिनिधिक प्रतिम (Photo Credits: JBER)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मध्ये 2 एप्रिल पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. सध्या या भागात अतिनील किरणं तीव्र असल्याचंही सांगण्यात आले आहे. त्यामुळे भर दुपारी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement