HC On Spouse- Epilepsy and Divorce: Epilepsy आजाराच्या कारणाखाली घटस्फोट नाही देऊ शकत -Bombay High Court

कोर्टाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(1)(iii) नुसार Epilepsy हा असाध्य आजार नाही किंवा तो मानसिक विकार किंवा मनोरुग्ण विकार मानला जाऊ शकत नाही, असेही म्हटलं आहे.

Bombay High Court | (Photo Credits: ANI)

Hindu Marriage Act, 1955 च्या अंतर्गत Epilepsy आजाराच्या कारणाखाली घटस्फोट दिला जाऊ शकत नसल्याचे एका सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. एपिलेप्सीमुळे पत्नी  विचित्र वागत होती आणि आत्महत्येची धमकीही देत होती, या सगळ्यामुळे लग्न मोडले, असा आरोप पतीने केला होता. त्याच्या आधारे मागितलेला घटस्फोट नाकारताना कोर्टाने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13(1)(iii) नुसार Epilepsy हा असाध्य आजार नाही किंवा तो मानसिक विकार किंवा मनोरुग्ण विकार मानला जाऊ शकत नाही, असेही म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement