Bhiwani Deaths Case: भिवानी डबल मर्डर केस मध्ये मृतांच्या कुटुंबियांचा Monu Manesar वर आरोप; हरियाणच्या LoP Bhupinder Hooda यांचा निष्पक्ष चौकशी, तपासाची मागणी

भिवानी डबल मर्डर केस मध्ये मृतांच्या कुटुंबियांनी बजरंग दलाशी निगडीत Monu Manesar वर हत्येचा आरोप केला आहे.

Murder | Pixabay.com

भिवानी डबल मर्डर केस मध्ये मृतांच्या कुटुंबियांनी बजरंग दलाशी निगडीत Monu Manesar वर हत्येचा आरोप केला आहे.  हरियाणच्या LoP Bhupinder Hooda यांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी, तपासाची मागणी केली आहे. दरम्यान गोवंश तस्करीच्या आरोपाखाली दोन पुरुषांची हत्या झाली असून त्यांंचे मृतदेह जळलेल्या अवस्थेमध्ये आढळले आहेत. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif