Prabhakar Sail, NCB पंच विरोधात Sam D'Souza म्हणून Hainik Bafna चा फोटो दाखवल्याचा दावा; पालघर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
IPC 500 आणि 501 ही दोन कलम प्रभाकर साईल विरोधात लावण्यात आली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत.
आर्यन खान ड्रग्स केस मध्ये एनसीबी पंच, साक्षीदार म्हणून असणार्या प्रभाकर साईल विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याच्यावर Sam D'Souza म्हणून Hainik Bafna चा फोटो दाखवल्याचा आरोप आहे. यामुळे बाफना यांनीच पोलिस तक्रार केली आहे. Prabhakar Sail याने दावा केला होता की त्याने किरण गोसावीला फोन वर बोलताना ऐकलं आहे. ज्यामध्ये आर्यन खानला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी 25 कोटीचं डिल झालं असून त्यामधील 8 कोटी एनसीबी मुंबई डिरेक्टर समीर वानखेडे यांना मिळणार होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)