Fake News Alert: महाराष्ट्रात H5N1 अर्थात बर्डफ्लू च्या नव्या विषाणूचा वाढलाय धोका? पहा पशुसंवर्धन आयुक्तांचा खुलासा

H5N1 हा विषाणू माणसांनाही संक्रमित करु शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

Chicken (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात पुन्हा बर्डफ्लू चा धोका वाढला असल्याचं वृत्त मागील काही दिवसांत अनेक ठिकाणी चर्चेत होतं. यामुळे लोकांमध्ये खळबळही पसरली होती परंतू अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करत अशा प्रकारे सद्यस्थितीत राज्यात कुठेही या विषाणूचा प्रादुर्भाव नाही असं म्हटलं आहे.  H5N1  हा विषाणू माणसांनाही संक्रमित करु शकतो. या नव्या व्हायरसमुळे मानवांमध्ये नवीन साथीच्या रोगाची भीती वाढली असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement