H3N2 Death In Maharashtra: पिंपरी चिंचवड मध्ये H3N2 चा महाराष्ट्रातील पहिला बळी
पिंपरी चिंचवड मध्ये H3N2 चा महाराष्ट्रातील पहिला बळी गेला आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये H3N2 चा महाराष्ट्रातील पहिला बळी गेला आहे. मृत व्यक्ती 73 वर्षांची आहे. या व्यक्तीला COPD आणि atrial fibrillation हा हृद्यविकास देखील होता अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या H3N2 विषाणू चिंता वाढवत आहे. नागरिकांनी या विषाणूमुळे घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement