Gunaratna Sadavarte यांना Mumbai Police नी घेतलं ताब्यात, सहकार्य करणार असल्याचे सदावर्तेंची माहिती

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पोहचले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

gunratna sadavarte (Photo Credits : Dr Jayshri Patil / Google plus account)

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पोहचले आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी चार ते पाच पोलीस दाखल झाले आहेत. कोणतीही पूर्व नोटीस न देता आपल्याला चौकशीसाठी नेत असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले आहे. चौकशीमध्ये पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement