Gudi Padwa 2021: उपमुख्यमंत्री अजित पवार, राजेश टोपे सह राज्यांत राजकीय नेते मंडळींकडून गुढी पाडव्याचा सण साजरा

यंदादेखील गुढी पाडवा सणावर कोरोनाचं सावट असल्याने सर्वत्र साधेपणाने गुढीपाडवा साजरा केला जात आहे.

Gudi Padwa 2021 Celebrations | Photo Credits: Twitter

आज गुढीपाडव्याच्या दिवशी राजकीय मंडळींनी देखील घरात राहून साधेपणाने हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी दारत गुढी उभारत सण साजरा केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार

आरोग्यमंत्री राजेश टोपे

आमदार रोहित पवार

राहुल शेवाळे

राधाकृष्ण विखे पाटील

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)