Group-C Services Combined Examination-2023: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षेतुल उमेदवार गुणवत्तेवरच पात्र- एमपीएससी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारा नुकतीच गट-क सेवा संयुक्त परीक्षा (2023) घेण्यात आली. या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेच्या आवेदनपत्रात 'कर सहायक' संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारा नुकतीच गट-क सेवा संयुक्त परीक्षा (2023) घेण्यात आली. या परीक्षेसाठी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेच्या आवेदनपत्रात 'कर सहायक' संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे. (हेही वाचा, UPSC Results Declared See Toppers List: केंद्रीय लोकसेवा आयोग द्वारा आयोजित नागरी सेवा परीक्षा 2023 चा निकाल जाहीर, कसा डाऊनलोड कराल? जाणून घ्या टॉप 10 उमेदवार)
एक्स पोस्ट
.@mpsc_office च्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२३ मधील पूर्व परीक्षेसाठीच्या आवेदनापत्रात 'कर सहायक' संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. pic.twitter.com/0kgCbPxUKa
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 20, 2024 12:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

