Lockdown In Goa: वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात 29 एप्रिल ते 3 मे दरम्यान लॉकडाऊन; मुख्यमंत्री Pramod Sawant यांची घोषणा

गोव्यमध्ये लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा आणि अन्य इंडस्ट्रीज सुरू राहणार आहेत. पण वाहतूकीवर हॉटेल्स, कसिनो वर बंदी असेल.

Goa CM Pramod Sawant (Photo Credits: ANI)

मुख्यमंत्री Pramod Sawant यांची घोषणा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement