खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध; रीनैसंस द स्टेट पुस्तकातील लिखाण प्रकरण

गिरीश कुबेर यांच्या "रीनैसंस द स्टेट" या पुस्तकामध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयरबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे वाचनात आले. सर्वप्रथम पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

गिरीश कुबेर यांच्या "रीनैसंस द स्टेट" या पुस्तकामध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयरबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे वाचनात आले. सर्वप्रथम पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती  यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now