Leopard Attack In Pune: पुण्यात जर्मन शेफर्ड कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद
काही वेळाने बिबट्या अंधारात पळून गेला. हा हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पुण्यातील निवासी आवारात जर्मन शेफर्ड कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. कुत्र्याने आधी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याने त्याच्यावर झेपावताच धाडसी कुत्र्याने परत झुंज दिली. काही वेळाने बिबट्या अंधारात पळून गेला. हा हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हेही वाचा Mumbai: मुंबईतील खार परिसरात 30 नोव्हेंबर रोजी महिलेचा विनयभंग करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)