Ganpati Visarjan 2022: राज्यात गणपती विसर्जनादरम्यान वेगवेगळ्या घटनेत 14 जणांचा मृत्यू
गणपती विसर्जनादरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागात दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गणपती विसर्जनाच्या दरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडून 14 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनादरम्यान बुडून मृत्यू झाला. तर विसर्जन मिरवणुकीत आरती सुरू असताना झाड पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तसेच विसर्जनादरम्यान मिरवणुकीत विजेचा धक्का लागल्याने काही जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)