Modi Express: मोदी एक्सप्रेसमध्ये गणपती आरती, आमदार नितेश राणे यांच्याकडून व्हिडिओ शेअर
भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी #modiexpress हा हॅशटॅगही दिला आहे. त्यावरुन हा व्हिडिओ मोदी एक्सप्रेसचा असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत कोणताही तपशील राणे यांनी ट्विटमध्ये दिला नाही.

नितेश राणे ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement