Ganeshotsav 2021: नाशिक मध्ये गणेशोत्सवासाठी हलवाई बनवत आहेत खास 'सोन्याचा मोदक'; किंमत 12,000 प्रतिकिलो
नाशिक मध्ये एक हलवाई सोन्या-चांदीसह 25 विविध प्रकारचे मोदक बनवत आहेत. त्याला ग्राहकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नाशिक मध्ये गणेशोत्सवासाठी हलवाई खास 'सोन्याचा मोदक' बनवत आहेत. त्याची किंमत 12,000 प्रतिकिलो आहे. मात्र या सोन्या-चांदीच्या मोदकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची हलवाई दुकानाच्या मालकांची प्रतिक्रिया आहे.
नाशिक मध्ये सोन्याचे मोदक
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement