नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपच्या गणेश गीते यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकार्यांकडे त्यांच्याकडे एकमेव अर्ज आल्याने ही घोषणा करण्यात आली आहे.
#नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी भाजपचे गणेश गीते यांची अपेक्षेनुसार #बिनविरोध निवड झाली आहे. आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत गीते यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. @InfoNashik pic.twitter.com/zQDHiMNlqq
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) March 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)