G-20 प्रतिनिधी पुण्यात स्थानिक कलाकारांसोबत लेझीम च्या तालावर थिरकले (Watch Video)

G-20 परिषदेला पुण्यामध्ये कालपासून सुरूवात झाली आहे. या बैठकीमध्ये सहभागी प्रतिनिधी पुण्यात स्थानिक कलाकारांसोबत लेझीम च्या तालावर थिरकताना दिसले आहेत.

G 20 Pune | Twitter

G-20 परिषदेला पुण्यामध्ये कालपासून सुरूवात झाली आहे. या बैठकीमध्ये सहभागी प्रतिनिधी पुण्यात स्थानिक कलाकारांसोबत लेझीम च्या तालावर थिरकताना दिसले आहेत. G-20 हा जगातील 20 प्रमुख देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. जगातील 19 देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे G-20 मध्ये प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी मुंबई मध्येही अशाच प्रकारे प्रतिनिधी स्थानिक लोककलाकारांसोबत थिरकताना दिसले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement