विरोधकांना पहिल्या दिवसापासून आमचे सरकार पाडावे अशी इच्छा होती मात्र आम्हाला पूर्ण बहुमत आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
CM Uddhav Thackeray had asked for time from the Governor to meet him today but the Governor is out of station. From day one, the Opposition wanted our Government to fall but we are in full majority: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/uEBZKvjMaN
— ANI (@ANI) March 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)