Walter Alfred Dies: PTI चे माजी पत्रकार वॉल्टर आल्फ्रेड यांचे वयाच्या 103 व्या वर्षी निधन

मीरा रोड येथील सृष्टी संकुलात गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी असलेले, पीटीआयचे वार्ताहर म्हणून जगभर फिरणारे ज्येष्ठ पत्रकार 20 व्या शतकातील काही ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होते.

Walter Alfred (PC - Twitter/ @airnewsalerts)

Walter Alfred Dies: गेल्या शतकातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कव्हरेज करणारे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) चे माजी पत्रकार वॉल्टर आल्फ्रेड यांचे बुधवारी मीरा रोड येथील त्यांच्या घरी निधन झाले. या महिन्याच्या अखेरीस ते 103 वर्षांचा झाले असते. मीरा रोडवरील त्यांच्या घरी झोपेत असताना पहाटे 1.30 वाजता त्यांचे निधन झाले, अशी त्यांची मुलगी अनिता यांनी सांगितले. मीरा रोड येथील सृष्टी संकुलात गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी असलेले, पीटीआयचे वार्ताहर म्हणून जगभर फिरणारे ज्येष्ठ पत्रकार 20 व्या शतकातील काही ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now