सर्वोच्च न्यायालयात हजर राहण्यासाठी माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह तयार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, मी 48 तासांत सीबीआयसमोर हजर होण्यास तयार आहे.

Param Bir Singh (Photo Credits: ANI)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, मी 48 तासांत सीबीआयसमोर हजर होण्यास तयार आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आणि तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement