मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांचा ठावठिकाणा लागल्यावरच होणार सुनावणी - सर्वोच्च न्यायलय

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले आहे आणि म्हटले आहे की ते देशाच्या किंवा जगात कोणत्या भागात आहेत हे सांगितल्यानंतरच अटकेपासून संरक्षणासाठी परम बीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी होईल.

Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग (Param Bir Singh) यांना त्यांचा ठावठिकाणा उघड करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले आहे आणि म्हटले आहे की ते देशाच्या किंवा जगात कोणत्या भागात आहेत हे सांगितल्यानंतरच अटकेपासून संरक्षणासाठी परम बीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)