Param Bir Singh यांनी Home Guard Department Office मध्ये दाखल होत पदभार स्वीकारला

परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची मुंबई पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी झाली आहे.

Param Bir Singh (Photo Credits: IANS)

Param Bir Singh यांनी आज Home Guard Department Office मध्ये दाखल होत पदभार स्वीकारला. काही दिवसांपूर्वीच त्यांची मुंबई पोलिस आयुक्तपदावरून उचलबांगडी झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement