Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh यांनी त्यांच्या विरूद्धची Proclamation Order रद्द करण्यासाठी न्यायालयात केला अर्ज; 29 नोव्हेंबरला सुनावणी

'फरार' ची नोटीस परमबीर सिंह यांच्या मुंबईतील घरी लागल्यानंतर काल ते मुंबई मध्ये दाखल झाले आहेत.

Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

Former Mumbai Police commissioner Param Bir Singh यांनी त्यांच्या विरूद्धची proclamation order रद्द करण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर आता 29 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

ANI tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement