Money Laundering Case: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल; PMLA प्रकरणात होणार चौकशी

अनिल देशमुखांनी ईडीचा समन्स टाळण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात याचिका केली होती मात्र त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही.

Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांपासून संपर्कात नसलेले देशमुख आज अखेर ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांची PMLA प्रकरणात होणार चौकशी होणार आहे. दरम्यान हा समन्स नाकारण्यासाठी त्यांनी बॉम्बे हायकोर्टातही याचिका दाखल केली होती  ती कोर्टाने फेटाळली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement