Aseri Ghat in Palghar: पालघरमधील अशेरी घाटात पर्यटकांची तोबा गर्दी, कोरोना नियम धाब्यावर

राज्य सरकारकडून थोडासा दिलासा मिळताच पालघर जिल्ह्यातील अशेरी घाटात पर्यटकांनी तोबा गर्दी केली. अनेकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. जवळपास 241 पर्यटकांवर गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती, अतिरिक्त एसपी प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.

Aseri Ghat in Palghar | (Photo Credits: ANI)

राज्य सरकारकडून थोडासा दिलासा मिळताच पालघर जिल्ह्यातील अशेरी घाटात पर्यटकांनी तोबा गर्दी केली. अनेकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. जवळपास 241 पर्यटकांवर गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती, अतिरिक्त एसपी प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement