Maharashtra Rain Update: अमरावतील तिवसा शहरालगत वाहणाऱ्या पिंगळाई नदीला पूर, बचावकार्य सुरू
या दरम्यान तिवसा शहरालगत वाहणाऱ्या पिंगळाई नदीला पूर आला आहे. त्यामुळे रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं आहे. याच 30 जण अडकले असल्याची माहिती आहे.
राज्यात पावसाने जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान अमरावतीतही मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. या दरम्यान तिवसा शहरालगत वाहणाऱ्या पिंगळाई नदीला पूर आला आहे. त्यामुळे रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं आहे. याच 30 जण अडकले असल्याची माहिती आहे. बचाव पथक सद्या या ठिकाणी दाखल झाले आहे. बचावकार्य सद्या सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Advertisement
Advertisement
Advertisement