Flood In Maharashtra: महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरामध्ये 59 जण अद्यापही बेपत्ता; Relief and Rehabilitation Department ची माहिती

सातारा, सांगली, कोल्हापूर सह राज्याच्या कोकण किनारपट्टीला पूराचा फटका बसला आहे.

Maharashtra Floods (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात विविध ठिकाणी पूरामध्ये 59 जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती Relief and Rehabilitation Department कडून देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now