Maharashtra Day 2022: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या बासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजारोहण केले व राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी संचलनाचे निरीक्षण केले तसेच राज्यातील नागरिकांना मराठीतून संबोधित केले.

Bhagat Singh Koshyari

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement