डोंबिवलीजवळील गावात पाण्याच्या दुर्भिक्ष्याने घेतला एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव; खदानीत बुडून मृत्यू

डोंबिवलीजवळील गावात पाण्याच्या दुर्भिक्ष्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव घेतला आहे.

डोंबिवलीजवळील गावात पाण्याच्या दुर्भिक्ष्याने  एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव घेतला आहे. खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खदानीत उतरून पाणी काढताना ही दुर्घटना घडली आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement