डोंबिवलीजवळील गावात पाण्याच्या दुर्भिक्ष्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव घेतला आहे. खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खदानीत उतरून पाणी काढताना ही दुर्घटना घडली आहे.
ANI Tweet
Maharashtra | Five people of a family drowned in a quarry in a village near Dombivli in Kalyan Gramin in Thane district, yesterday. They went there to fetch water pic.twitter.com/xDlnQQNQV5
— ANI (@ANI) May 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)