Mumbai: पहिली एसी डबल डेकर बस आज सकाळी मुंबईत दाखल, उद्या होणार प्रक्षेपण

मुंबईच्या रस्त्यांवर एसी डबल डेकर बस रस्त्यावर धावताना दिसणार आहे.

Photo Credit - Twitter

पहिल्या इलेक्ट्रिक वातानूकुलीत डबल डेकर बेस्ट बसमधून गारेगार प्रवास करण्याची मुंबईकर प्रवाशांची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर एसी डबल डेकर बस रस्त्यावर धावताना दिसणार आहे. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, पहिली एसी डबल डेकर बस आज सकाळी मुंबईत दाखल झाली आहे तर उद्या त्याचे प्रक्षेपण होणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement