तब्बल 11.82 कोटींचे बनावट ITC रॅकेट चालवणार्‍या फर्मच्या मालकाला कोट्यावधी रुपयांच्या बोगस पावत्यांसह अटक

फर्मच्या मालकाला, 57 कोटींहून अधिकच्या बोगस पावत्यांसह अटक

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सीजीएसटी (CGST) मुंबई झोन अंतर्गत, CGST पालघर आयुक्तालयाने 11.82 कोटींचे बनावट ITC रॅकेट चालवणार्‍या एका फर्मच्या मालकाला, 57 कोटींहून अधिकच्या बोगस पावत्यांसह अटक केली आहे. CGST पालघर आयुक्तालयाने याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement