Jaipur Express Firing: मुंबईत जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, चार प्रवाशांचा जागीच मृत्यू

ही गोळीबाराची घटना का घडली हे अद्याप स्पष्ट झाले नसून रेल्वे पोलीस अधीक तपास करत आहे

Mumbai Jaipur Express

मुंबईला येणाऱ्या जयपूर एक्स्प्रेस (Jaipur Express ) ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ही ट्रेन गुजरातमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये (Palghar) दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. या घटनेत एका आरपीएफ पोलिसासह 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. सध्या ही ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement