Mumbai Fire: अंधेरी भागात D'Souza Compound मध्ये आग; 33 जणांना अग्निशमन दलाने सुरक्षित काढले बाहेर (Watch Video)

Mumbai Fire Department कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी नाही.

Andheri Fire | Twitter

आज मुंबईमध्ये अंधेरी भागात D'Souza Compound मध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अग्निशमन दलाने 33 जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. यामध्ये कोणीही जखमी नसल्याची माहिती Mumbai Fire Department कडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement