Bhiwandi Fire: ठाण्यात भिंवडी येथील एका फर्निचर गोडाऊनला आग
सुदैवाने भिवंडी मध्ये फर्निचर गोडाऊनला लागलेल्या आगीत कोणत्याच जीवितहानीचं वृत्त नाही.
ठाण्यात भिंवडीमध्ये कशेळी येथील एका फर्निचर गोडाऊनला आग लागली आहे. या आगीमध्ये अद्याप कुठल्याही जिवितहानीची माहिती समोर आलेली नाही. सध्या घटनास्थळी एक फायर इंजिन दाखल असून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम रात्रीच सुरू केल्यानंतर आज पहाटे त्यावर नियंत्रण मिळालं आहे.
ठाणे आगीची दृष्य
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement