Mumbai Fire: गिरगावमधील इमारतीला आग; 27 रहिवाशांची सुखरूप सुटका

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Fire (PC - File Image)

मुंबईतील गिरगाव परिसरातील 14 मजली ‘गणेश कृपा’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्टमध्ये आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी इमारतीत अडकलेल्या 27 रहिवाशांची सुखरुप सुटका केली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement