Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड आणि इतरांविरोधात ठाणे पोलिसांकडून एफआयआर दाखल

ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि इतर अनेकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी ठाणे सहाय्यक महापालिका आयुक्त महेश आहेर यांना काल मारहाण केल्याचा आरोप आहे.

Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि इतर अनेकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी ठाणे सहाय्यक महापालिका आयुक्त महेश आहेर यांना काल मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, व्हाड यांचे समर्थक अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विश्वंत गायकवाड यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली असून ठाणे न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now