Sambhaji Chhatrapati Ends Strike: अखेर खासदार संभाजीराजेंचे उपोषण मागे, राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर घेतला निर्णय

Sambhaji Chhatrapati | (Photo Credit: Twitter)

राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर खासदार संभाजी छत्रपती यांनी आज उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आझाद मैदानावर संभाजी राजेंची भेट घेतली. त्यांच्या चर्चेनंतर राज्य सरकारने संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्यामुळे संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)