Pune-Bengaluru Highway वरील नवले पुलावर भीषण अपघात; 48 वाहनांचे नुकसान

पुण्यातील पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर भीषण अपघात झाला असून त्यात सुमारे 48 वाहनांचे नुकसान झाले आहे.

accident

पुण्यातील पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर भीषण अपघात झाला असून त्यात सुमारे 48 वाहनांचे नुकसान झाले आहे. पुणे अग्निशमन दल आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement