Extortion Case: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह अन्य काही जणांवर गोरेगाव येथे गुन्हे शाखेच्या युनिट 11 कडून चार्जशीट दाखल केली जाणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह अन्य काही जणांवर खंडणी वसूली प्रकरणी गोरेगाव येथे गुन्हे शाखेच्या युनिट 11 कडून चार्जशीट दाखल केली जाणार आहे.

Param Bir Singh (Photo Credits: ANI)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह अन्य काही जणांवर खंडणी वसूली प्रकरणी  गोरेगाव येथे गुन्हे शाखेच्या युनिट 11 कडून चार्जशीट दाखल केली जाणार आहे. तर सिंह यांनी गेल्याच आठवड्यात या प्रकरणी आपला जबाब नोंदवला आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement