Extortion Case: CBI ने घेतला Anil Deshmukh यांचा Arthur Road Jail मधून ताबा; थोड्याच वेळात CBI Court मध्ये करणार सादर
अनिल देशमुखांवर काही दिवसांपूर्वीच एक शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर आज केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय कोर्टात त्यांना दाखल करणार आहेत.
Extortion Case मध्ये आज (6 एप्रिल) CBI ने Anil Deshmukh यांचा ताबा घेतला आहे. Arthur Road Jail मधून घेऊन त्यांना थोड्याच वेळात CBI Court मध्ये करणार सादर केले जाणार आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Ranveer Allahbadia Controversy: रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने दिले अटकेपासून अंतरिम संरक्षण
Varanasi Gangrape Case खोटी? लैंगिक अत्याचार प्रकरणातील तक्रारदार त्या दिवसांमध्ये सोशल मीडियावरील फोटोंमध्ये हसताना, फिरताना दिसली
Vande Bharat Express Worm Case: वंदे भारत एक्स्प्रेसच्या नाश्त्यात किडा आढळल्याने संताप
Delhi Courtroom Ruckus: महिला न्यायाधीशास कोर्टात धमकी, 'बाहेर भेट, कशी जीवंत राहते तेच बघतो'
Advertisement
Advertisement
Advertisement