हैदराबाद शहरातील उपनगरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दरम्यान, प्राप्त माहतीनुसार, ही घटना अब्दुल्लापूरमेट येथील अनाजपूर गावात एका इमारतीत घडली. गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्याचवेळी रेफ्रिजरेटरचाही स्फोट झाला. मोठा स्फोट झाल्याने स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पाहायला मिळाली. या घटनेतील हानीबाबत माहिती मिळू शकली नाही. (हेही वाचा, Delhi fire: द्वारका येथील परिसरात घराला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही)
व्हिडिओ
షాకింగ్ వీడియో!
హైదరాబాద్ శివారులో గ్యాస్ సిలిండర్ పేలుడు
అబ్దుల్లాపూర్మెట్ మండలం అనాజ్పూర్ గ్రామంలోని ఓ భవనంలో గ్యాస్ సిలిండర్ పేలుడు సంభవించగా ఇదే సమయంలో రిఫ్రిజిరేటర్ కూడా పేలింది. భారీ శబ్దంతో పేలడంతో స్థానికులు భయభ్రాంతులకు గురయ్యారు. pic.twitter.com/K7qc4xkwwO
— Telugu Scribe (@TeluguScribe) February 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)