माजी मुंबई पोलिस आयुक्त Dhananjay Jadhav यांचे निधन

धनंजय जाधव हे 1973 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सातारा जिल्ह्यातील पुसेगाव हे त्यांचे मूळगाव होते.

Dhananjay Jadhav | Photo Credits: Twitter/ashwin___9

2004 ते 2007 या काळात मुंबई पोलिस आयुक्त पदाची जबाबदारी धनंजय जाधव यांच्याकडे होती. त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now