Schools Reopening in Maharashtra Update: कोरोना नियमांचे पालन करत मुलांनी शाळेत येण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं आवाहन

मास्क ठेवा आणि सुरक्षित रहा, आम्ही आमचे शिक्षण चालू ठेवू शकतो, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आवाहन केले आहे.

Maharashtra Environment Minister Aaditya Thackeray | (Photo Credits: ANI)

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला कौल देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने, मुंबईतील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार, 24 तारखेपासून कोविड नियमांसह उघडतील. मास्क ठेवा आणि सुरक्षित रहा, आम्ही आमचे शिक्षण चालू ठेवू शकतो, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आवाहन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now