Sanjay Raut: पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

पत्राचाळ प्रकरणी ED ची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

काही महिन्यांपूर्वीचं पत्राचाळ प्रकरणात ED ने खासदार संजय राऊत यांना समन्स बजावला होता. पण पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं आज EDची टीम थेट संजय राऊत यांच्या घरी पोहोचली आहे. तरी राज्याच्या राजकरणात या ED च्या कारवाईचे काय पडसाद उमटतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement