Weekend Lockdown मुळे गजबजणार्‍या मुंबई मध्ये पुन्हा शुकशुकाट; पहा Marine Drive, CSMT, Dadar भागातील सुन्न रस्त्यांचे फोटो, व्हिडिओज

सध्या वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात विकेंड लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता शुक्रवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन असेल.

Mumbai Weekend Lockdown | Photo Credits: Twitter/ ANI

मुंबई मध्ये आज विकेंड लॉकडाऊनच्या दिवशी ऐरवी गजबजणारी अनेक महत्त्वाची ठिकाणी सुन्न पहायला मिळाली आहेत. मरीन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, दादर या भागात दुकानं बंद असल्याने रस्ते रिकामे आहेत.

मरीन ड्राईव्ह

BMC मुख्यालय परिसर

Bandra Reclamation

दादर

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement