Ambarnath Siding Empty EMU Rake Derailed: अंबरनाथमध्ये रिकामा EMU रेक रुळावरून घसरला; कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत
रिकामे रेक रिरेल करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, DN 18520 LTT-VSKP एक्सप्रेस- अंबरनाथ स्टेशन होम सिग्नलवर रोखून धरण्यात आली असून डीएन बदलापूर लोकल- उल्हासनगर स्थानकावर अडवण्यात आली आहे.
Ambarnath Siding Empty EMU Rake Derailed: अंबरनाथ साइडिंगमध्ये रिकामा EMU रेक रुळावरून घसरला. यामुळे कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रिकामे रेक रिरेल करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, DN 18520 LTT-VSKP एक्सप्रेस- अंबरनाथ स्टेशन होम सिग्नलवर रोखून धरण्यात आली असून डीएन बदलापूर लोकल- उल्हासनगर स्थानकावर अडवण्यात आली आहे. याशिवाय डीएन अंबरनाथ लोकल- उल्हासनगर स्टेशनच्या होम सिग्नलवर रोखण्यात आली आहे. या तीन गाड्यांमधील प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे विभागाने खेद व्यक्त केला आहे. (वाचा - Mumbai Trident Building Fire: ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video))
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) June 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2023 09:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

