Elon Musk यांनी शेअर केला 'New CEO of Twitter' चा फोटो

आज मस्क यांनी त्यांचा पाळीव कुत्रा Floki चा फोटो 'New CEO of Twitter' म्हणून शेअर केला आहे.

Dog ‘Floki’ | PC: Twitter

Elon Musk यांनी काही महिन्यांपूर्वीच ट्वीटर विकत घेत या सोशल मीडीया प्लॅटफॉर्मच्या कार्यप्रणालीमध्ये बदल केले. आज मस्क यांनी त्यांचा पाळीव कुत्रा Floki चा फोटो 'New CEO of Twitter' म्हणून शेअर केला आहे. हा ट्वीटरचा नवा सीईओ इतरांपेक्षा हुशार आहे अशा आशयाचं त्यांनी ट्वीट केलं आहे.  दरम्यान  Elon Musk यांनी केलेल्या या पोस्ट वरून नेटकर्‍यांनी संंमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement