एकनाथ शिंदेंनी केली योग दिनावर फेसबुकवरून पोस्ट, प्रतिक्रियांचा होतोय वर्षाव

एकनाथ शिंदे (Photo Credit: Facebook)

एकनाथ शिंदे यांच्याकडून योग दिनावर पोस्ट करण्यात आली आहे. त्यांच्या फेसबुकवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टवर अनेक प्रतिक्रियाही येताना दिसत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement