Sakinaka Rape Case: साकीनाका बलात्कार प्रकरणावर शिक्षणमंत्री Varsha Gaikwad यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

भावपूर्ण श्रद्धाजंली. या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. महिला अत्याचाराच्या घटनांबाबत महाराष्ट्र सरकारकडून कोणतीच गय केली जाणार नाही, अशा आशयाचे ट्वीट राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

साकिनाका अत्याचारातील पिडीत महिलेचा मृत्यू मन पिळवटून टाकणारा आणि अत्यंत वेदनादायी आहे. भावपूर्ण श्रद्धाजंली. या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. महिला अत्याचाराच्या घटनांबाबत महाराष्ट्र सरकारकडून कोणतीच गय केली जाणार नाही, अशा आशयाचे ट्वीट राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)